चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे .( Chandrapur municipal corporation recruitment ,) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .
पदनाम : वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ..
शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी : MBBS
स्टाफ नर्स : बारावी विज्ञान , GNM
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी : बारावी विज्ञान , प्यारा मेडिकल कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग तिसरा मजला गांधी चौक चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर या पत्त्यावर दिनांक 22 मे 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- महाराष्ट्र राज्य महसुल विभाग अंतर्गत राज्यभर महसुल सेवक ( कोतवाल ) पदांच्या तब्बल 2912 जागेसाठी विशेष महाभरती ..
- RRB JE : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 4029 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत 261 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2482 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..