पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत .( PMRDA RECRUITMENT OF VARIOUS POST) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात ..
पदनाम ( Post Name) : स्थापत्य अभियंता , नागरी संरचना तज्ञ , समाज विकास तज्ञ , एम आय एस तज्ञ ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आवक विभाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे सहावा मजला PCNTDA इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी पुणे 411044 या पत्त्यावर ..
अथवा ऑनलाईन पद्धतीने ad.pmrda@gmail.com या मेलवर..
वरीलपैकी एका पद्धतीने दिनांक 18 मे 2026 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026