आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय करिता विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तरी पात्र उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Atma malik education sankul recruitment 2026 ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहुयात
पदनाम / पदांची संख्या ( Post Name/ number of post) : यामध्ये शिक्षक , समुपदेशक पदांच्या एकूण 22 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदनिहाय सविस्तर पात्रता पाहण्याकरिता खालील सविस्तर जाहिरात पहा .
थेट मुलाखतिचे दिनांक व पत्ता : पात्र उमेदवारांनी आत्मा मलिक कनिष्ठ महाविद्यालय इंटरनॅशनल स्कूल परिसर शिर्डी कोपरगाव रोड कोकण ठाम तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर 42 36 01 या पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह दिनांक 18 व 19 मे 2026 या कालावधीत थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026