महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra kamgar vibhag recruitment for various post , number of post vacancy – 78 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | निरीक्षक गट क | 62 |
| 02. | लेखापाल | 12 |
| 03. | लघुलेखक | 04 |
| एकुण पदांची संख्या | 78 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी / समकक्ष अर्हता
पद क्र.02 साठी : वाणिज्य पदवी , लेखा क्षेत्रांमध्ये काम केल्याचा अनुभव
पद क्र.03 साठी : पदवी , लघलेखन पात्रता
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.11.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..