चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..

Spread the love

चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Chandrapur Urban Multistate Co-operative Bank Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 67 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या  संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपमुख्य कार्यकारी अधिकारी01
02.विभागीय अधिकारी03
03.शाखा अधिकारी12
04.सहायक अधिकारी12
05.लिपिक24
06.परिचर / वाहन चालक10
07.सुरक्षा रक्षक05
 एकुण पदांची संख्या67

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 व 02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदव्युत्तर पदीव , जी.डी.सी व ए व सहाकारी संस्थामध्ये कामाचा अनुभव आवश्यक असेल .

हे पण वाचा : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.03 ते 05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहेत .

पद क्र.06 व 07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण आवश्यक असेल तर वाहन चालक पदांस वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक :

दिनांक.22.05.2024 रोजी : प्लॉट नं.106 शाहू नगर बेसा मानेवाडा रोड नागपूर 4450034

दिनांक 27.05.2024 रोजी : 33 सरस्वती नगर आर्णी रेाड वरेण्य हॉटेल समोर , यवतमाळ 445001

दिनांक 29.05.2024 रोजी : सदाशिव चेंबर्स , अभय टॉकीज जवळ बालवीर वॉर्ड , चंद्रपुर 442401

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment