चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट सहकारी सोसायटी मर्यादीत मध्ये विविध पदांच्या एकुण 78 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Chandrapur Urban Multistate co-opearative Credit Society Limited Recruitment Bank Mangager , Assistant Officer , Clerk , Peon , Driver ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शाखा व्यवस्थापक | 10 |
02. | सहाय्यक अधिकारी | 10 |
03. | लिपिक | 20 |
04. | शिपाई | 10 |
05. | वाहनचालक | 03 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – MBA / M.COM बॅंकिंग क्षेत्रातील अनुभव .पद क्र.02 व 03 साठी – कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे , अनुभवी उमेदवारांस प्राधान्य देण्यात यईल . तसेच शिपाई व वाहनचालक पदांकरीता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . वाहनचालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : चंद्रपुर , नागपूर , राळेगाव , पांढरकवडा , अमरावती , यवतमाळ , राजुरा , गडचांदूर , वणी , वरोरा , उमरेड , धामनगाव ,वरोरा महाराष्ट्र राज्य .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट सहकारी सोसायटी मर्यादित सदाशिव चेंबर्स अभय टॉकिज जवळ बालवीर वॉर्ड चंद्रपुर – 4420401 या पत्त्यावर दि.28.11.2022 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे . सदर पदभरतीसाठी अर्ज करण्याकरीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाच्या तब्बल 9900 रिक्त जागेसाठी महाभरती !
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !