सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CIDCO Recruitment for officer of post , Number of post 29 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य )24
02.क्षेत्र अधिकारी ( सामान्य )05
 एकुण पदांची संख्या29

पद क्र.01 साठी : पदवी उत्तीर्ण  , पदव्युत्तर पदवी , अनुभव .

पद क्र.02 साठी : पदवी उत्तीर्ण , अनुभव ..

हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 179 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.11.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयात 05 वर्षाची सुट तर दिव्यांग उमेदवारांकरीता वयात 07 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया /  आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . तर सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गासाठी 1180/- रुपये तर राखीव / माजी सैनिक प्रवर्ग करीता 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment