CNP : नाशिक चलन नोट मुद्रणालय येथे विविध पदांच्या तब्बल 117 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधमीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , ( Currency Note Press Nashik Road Nashik ( Maharashtra ) Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 117 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवायजर तांत्रिक ऑपरेशन प्रिटिंग | 02 |
| 02. | सुपरवायजर – अधिकृत भाषा | 01 |
| 03. | आर्टिस्ट ( ग्राफिक डिझाइन ) | 01 |
| 04. | सेक्रेटरियल असिस्टंट | 01 |
| 05. | ज्युनियर तांत्रिक – वर्कशॉप इलेक्ट्रिकल | 06 |
| 06. | ज्युनियर तांत्रिक – वर्कशॉप फिटर | 04 |
| 07. | कनिष्ठ तांत्रिक – वर्कशॉप मशिनिस्ट | 02 |
| 08. | कनिष्ठ तांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स | 04 |
| 09. | कनिष्ठ तांत्रिक – वर्कशॉप AC | 04 |
| 10. | कनिष्ठ तांत्रिक – प्रिंटिंग कंट्रोल | 92 |
| एकुण पदांची संख्या | 117 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 करीता : इंजिनिअरिंग डिप्लामा / बी टेक / बी एस्सी / बी एस्स इंजिनिअरिंग
पद क्र.02 करीता : हिंदी / इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी , हिंदी /इंग्रजी अनुवादाचा अनुभव .
पद क्र.03 करीता : फाईन कला / व्हिज्युअल कला / व्होकेशन ग्राफिक डिझाईन / कमर्शियल कलांमध्ये 55 टक्के गुणांसह पदवी .
पद क्र.04 करीता : 55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये पदवी तसेच इंग्रजी / हिंदी स्टनोग्राफी 80 श.प्र.मि , इंग्रजी / हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 ते 10 करीता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cnpoct23 या संकेतस्थळावर दिनांक 19 ऑक्टोंबर 2023 पासून ते 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !