केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Silk Board Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 142 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सहाय्यक संचालक , संगणक प्रोग्रामर , सहाय्यक अधिक्षक , स्टेनोग्राफर , लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ ट्रांसलेटर , वरिष्ठ लिपिक , स्टनोग्राफर – II , फील्ड सहाय्यक , स्वयंपाकी इ.
पात्रता – पदवी , संबंधित पदानुसार आवश्यक कौशल्य पात्रता / टायपिंग परीक्षा , 10 वी / कॅटरिंग डिप्लोमा / लायब्ररी विज्ञान / लायब्ररी इन्फॉर्मेशन विज्ञान / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.16 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता जनरल व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !