Central : हेड कॉटर नॉर्थर्न कमांड मध्ये पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

हेड कॉटर नॉर्थर्न कमांड मध्ये भरती निघालेले असुन पात्र  शैक्षणिक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदाचे नावपदांची संख्या
01.वाहनचालक05
02.व्हेईकल मेकॅनिकल01
03.क्लिनर01
04.फायरमन14
05.कामगार02
 एकुण पदांची संख्या23

पात्रता –

पद.क्र 01 साठी – 10 वी , वाहन परवाना

पद.क्र 02 साठी – 10 वी उत्तीर्ण

पद.क्र 03 साठी – 10 वी उत्तीर्ण

जाहिरात पाहा

Leave a Comment