DRDO RC : संशोधन केंद्र इमारत अंतर्गत , विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Defence Research & Development Orgnisation Recruitment for Various post , Number of post vacancy – 200 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अप्रेंटिस | 40 |
| 02. | तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) अप्रेंटिस | 40 |
| 03. | आयटीआय अप्रेंटिस | 120 |
| एकुण पदांची संख्या | 200 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पदवीधर अप्रेंटिस : बी.ई / बी.टेक
डिप्लोमा अप्रेंटिस : डिप्लोमा इन मेकॅनिकल , केमिकल
आयटीआय अप्रेंटिस : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील नमुद करण्यात आल्याप्रमाणे सादर करावेत ..
पदवीधर अप्रेंटिस : Apply Now
तंत्रज्ञ ( डिप्लोमा ) अप्रेंटिस : Apply Now
आयटीआय अप्रेंटिस : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026