डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 249 रिक्त जागेसाठी पदभरती ..

Spread the love

डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 249 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dr. Balasaheb savant kokan Vidyapeeth recruitment for various post , number of post vacancy – 249 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ संशोधन सहाय्यक01
02.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )04
03.वरिष्ठ लिपिक03
04.लिपिक06
05.कृषी सहाय्यक13
06.वीजतंत्री01
07.वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक01
08.प्रयोगशाळा सहाय्यक ( मत्स्य )01
09.प्रयोगशाळा सहाय्यक ( कृ.अ.त.म)01
10.प्रयोगशाळा सहाय्यक ( पी.एच.एस.)01
11.यंत्रचालक बोट01
12.तांडेल01
13.कषीप्रचालक02
14.वाहनचालक06
15.कुशल मासेमार01
16.मासेमार01
17.वोटमन / डकहॅन्ड01
18.शिपाई36
19.माळी05
20.पहारेकरी10
21.स्वच्छक02
22.मदतनीस01
23.मजुर150
 एकुण पदांची संख्या249

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत 137 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..

परीक्षा शुल्क : अराखीव प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कुलसचिव डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ता.दापोली जि. रत्नागिरी या पत्यावर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment