कसमादे परिसर विकास मंडळ संचलित डॉ.डी.एस. आहेर इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल – निवासी गुरुकुल विठेवाडी ता. देवळा जि. नाशिक येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अधिक्षक / अधिक्षिका , नर्स , स्वयंपाकी , मदतनिस , स्वच्छता कर्मचारी , पहारेकरी इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Dr.D.S.AHER English Medium public School Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 57 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
02. | अधिक्षक | 03 |
03. | अधिक्षिका | 02 |
04. | नर्स ( पुरुष / स्त्री ) | 03 |
05. | स्वयंपाकी | 02 |
06. | मदतनीस | 36 |
07. | स्वच्छता कर्मचारी | 06 |
08. | सुरक्षा रक्षक | 02 |
09. | पहारेकरी | 02 |
एकुण पदांची संख्या | 57 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : बी.एस्सी / एम.एस्सी
पद क्र.02 व 03 साठी : BSW / MSW
पद क्र. 03 व 04 साठी : ANM
पद क्र. 05 साठी : केटरिंग कोर्स
पद क्र.06 साठी : 12 वी / 10 वी पास
पद क्र. 07 , 08 व 09 साठी : 12 वी / 10 वी पास
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 02 जुन 2024 रोजी सकाळी 10 वाजता सर्व कागदपत्रांसह डॉ.डी.एस .आहेर पब्लिक स्कूल , विठेवाडी ता.देवळा जि.नाशिक या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !