डी.वाय.पाटील वर्ल्ड पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DYPWS PUNE Recruitment for various Teaching & Non Teaching post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | PRT / TGT |
| 02. | कला शिक्षक |
| 03. | प्रयोगशाळा सहाय्यक |
| 04. | स्पोर्ट व्यवस्थापक |
| 05. | विशेष शिक्षक |
| 06. | नर्स |
| 07. | प्रयोगशाळा / फ्रन्ट डेस्क ॲडमिन |
| 08. | पुरुष परिचर |
| 09. | बस चालक |
| 10. | महिला बस परिचर |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे contact@dypws.in या मेलवर अथवा ऑफलाईन पद्धतीने डीवाय पाटील वर्ल्ड स्कुल , 24 कॅरेट सोसायटी जवळ सेक्टर 24 निगडी पुणे 411044 या पत्यावर दि.30.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026