ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती ..

Spread the love

ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Echs Devlali camp recruitment for various post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी04
02.प्रयोगशाळा सहाय्यक01
03.फार्मासिस्ट01
04.लिपिक01
05.सफाईवाला01
 एकुण पदांची संख्या11

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.वैद्यकीय अधिकारीMBBS
02.प्रयोगशाळा सहाय्यकDMLT / CLSS- 1 ARMD FORCES
03.फार्मासिस्टB.PHARMA / D.PHARMA
04.लिपिकपदवी
05.सफाईवालाशिक्षित

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान (Pay Scale )
01.वैद्यकीय अधिकारी75,000/-
02.प्रयोगशाळा सहाय्यक28100/-
03.फार्मासिस्ट16800/-
04.लिपिक16800/-
05.सफाईवाला16800/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS सेल STN HQ देवळाली या पत्यावर दिनांक 19.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment