EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( edcil Bharati 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ऑप्युपेशन थेरपिस्ट125
02.फिजिओथेरपिस्ट125
03.सायकॉलॉजिस्ट125
04.स्पीच थेरपिस्ट125
05.क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट125
06.स्पेशल एज्युकेटर ( सेकंडरी लेव्हल )125
07.स्पेशल एज्युकेटर ( प्रायमरी लेव्हल )125
 एकुण पदांची संख्या879

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.30.04.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://tsgrecruitment.edcil.co.in या संकेतस्थळावर दि.04.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment