SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( SSC CGL MAHABHARATI ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.सहाय्यक ऑडिट अधिकारी
02.सहाय्यक खाते अधिकारी
03.सहाय्यक विभाग अधिकारी
04.सहाय्यक / असिस्टंट सेक्शन अधिकारी
05.इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
06.निरीक्षक
07.निरीक्षक
08.इंस्पेक्टर ( Examiner )
09.सहाय्यक एनफोर्समेंट अधिकारी
10.उपनिरीक्षक
11.निरीक्षक
12.एक्झिक्युटिव सहाय्यक
13.संशोधन सहाय्यक
14.विभाग अकाउंटेंट
15उप निरीक्षक / कनिष्ठ इंटेलिजेंस अधिकारी
16.कनिष्ठ स्टॅटिस्टिकल अधिकारी
17.स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड 2
18.कार्यालय अधिक्षक
19.विभाग प्रमुख
20.ऑडिटर
21.अकाउंटेंट
22.अकाउंटेंट / कनिष्ठ अकाउंटेंट
23.पोस्टल सहाय्यक / सॉर्टिंग सहाय्यक
24.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
25.सिनियर एडमिन सहाय्यक
26.टॅक्स सहाय्यक
27.सब इंस्पेक्टर
एकुण पदांची संख्या12256

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दि.22.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment