FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( FTII PUNE Recruitment for various post , number of post vacancy – 39 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राध्यापक , धोरण व नवोपक्रम प्रमुख , सहयोगी प्राध्यापक , डिजिटल कलरिस्ट , पर्यवेक्षक , चित्रपट संशोधन अधिकारी , निर्मिती – पश्चात पर्यवेक्षक , सहायक संपर्क अधिकारी , सहायक डिजिटल कलरिस्ट , चित्रिकरण समन्वयक , सहाय्यक व्यवस्थापक , वैद्यकिय अधिकारी , मानसशास्त्रज्ञ , तथा समुपदेशक , मानसोपचारतज्ञ ( महिला )
अर्हता : खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा …
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/ या संकेतस्थळावर दि.10.06.2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026