फेडरल बँकेत 10 वी पात्रताधारकांसाठी कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

फेडरल बँकेत 10 वी पात्रताधारकांसाठी कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Federal Bank Recruitment for Office Assistant post , number of post vacancy – ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदांची संख्या नमुद नाही .

आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit ) : दि.01.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-20 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुप्ये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://fedregister.zappyhire.com/ या संकेतस्थळावर दि.08.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment