Gail India : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 391 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Gail India : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 391 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail India ltd recruitment for various Post , Number of Post Vacancy – 391 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता03
02.फोरमन21
03.कनिष्ठ सुपरिटेंडेंट05
04.कनिष्ठ अकाउंटेंट14
05.तांत्रिक सहाय्यक03
06.ऑपरेटर73
07.टेक्निशियन ( विविध ट्रेड )139
08.ऑपरेटर ( फायर / बॉयलर )47
09.खाते सहाय्यक13
10.व्यवसाय सहाय्यक65
 एकुण पदांची संख्या391

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये विविध पदांच्या 289 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/EForms/  या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पद पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 50/- रुपये तर SC / ST  अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment