गोखले शैक्षणिक सोसायटी मध्ये लिपिक , भांडारपाल , ग्रंथपाल , सहाय्यक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitment For Various Post ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कार्यालय अधिक्षक , वरिष्ठ लिपिक , खाते लिपिक , कनिष्ठ लिपिक / भांडारपाल / डाटा एन्ट्री ऑपरेटर , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाहा सहाय्यक , निर्देशक , सीएनसी मशीन ऑपरेटर , परिचर , शिपाई इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4,660 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
पदनिहाय आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
कार्यालय अधिक्षक | पदवी |
वरीष्ठ लिपिक | पदवी , टायपिंग ( मराठी व इंग्रजी) |
खाते लिपिक | वाणिज्य पदवी |
कनिष्ठ लिपिक / भांडारपाल / डाटा एन्ट्री ऑपरेटर | पदवी , टायपिंग ( मराठी व इंग्रजी ) |
सहाय्यक ग्रंथपाल | B.LIB |
प्रयोगशाळा सहाय्यक | मेकॅनिकल डिग्री / डिप्लोमा |
निदेशक | आयटीआय |
सीएनसी मशीन ऑपरेटर | आयटीआय / इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी |
परिचर | 9 वी |
शिपाई | 4 थी |
मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिनांक 01.04.2024 रोजी Sir Dr.MS Gosavi Institute For Entrepreneurship Development , Prin . TA Kulkarni Vidyanagar Nashik या पत्यावर हजर रहायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !