मुंबई उच्च न्यायालयांमध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment For Cleaners Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कामगार पदांच्या एकुण 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Recruitment For Cleaners Post , Number of Post Vacancy – 06 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इ.10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
💁💁हे पण वाचा : लिपिक व शिपाई पदांसाठी सरळसेवा पद्घतीने पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय , खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर 431009 या पत्यावर दिनांक 10.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026