गोखले शैक्षणिक सोसायटी मध्ये लिपिक , भांडारपाल , ग्रंथपाल , सहाय्यक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

गोखले शैक्षणिक सोसायटी मध्ये लिपिक , भांडारपाल , ग्रंथपाल , सहाय्यक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society Recruitment For Various Post ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कार्यालय अधिक्षक , वरिष्ठ लिपिक , खाते लिपिक , कनिष्ठ लिपिक / भांडारपाल / डाटा एन्ट्री ऑपरेटर , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाहा सहाय्यक , निर्देशक , सीएनसी मशीन ऑपरेटर , परिचर , शिपाई इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4,660 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

पदनिहाय आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :

पदनामशैक्षणिक पात्रता
कार्यालय अधिक्षकपदवी
वरीष्ठ लिपिकपदवी , टायपिंग ( मराठी व इंग्रजी)
खाते लिपिकवाणिज्य पदवी
कनिष्ठ लिपिक / भांडारपाल / डाटा एन्ट्री ऑपरेटरपदवी , टायपिंग ( मराठी व इंग्रजी )
सहाय्यक ग्रंथपालB.LIB
प्रयोगशाळा सहाय्यकमेकॅनिकल डिग्री / डिप्लोमा
निदेशकआयटीआय
सीएनसी मशीन ऑपरेटरआयटीआय / इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी
परिचर9 वी
शिपाई4 थी

मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिनांक 01.04.2024 रोजी Sir Dr.MS Gosavi Institute For Entrepreneurship Development , Prin . TA Kulkarni Vidyanagar Nashik या पत्यावर हजर रहायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment