विद्या सहकारी बँक पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत ( Vidya Sahakari Bank Pune Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.उपमहाव्यवस्थापक : सदर पदांस उमेदवार हे M.COM / WITH JAIIB / CAIIB / CA / MBA /धारकास प्राधान्य देण्यात येईल .
02.कायदेशिर आणि वसुली विभाग : LLB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
03.शाखा व्यवस्थापक : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतुन पदवी / पदव्युत्तर पदवी / JAIIB / CAIIB / MBA अर्हता धारकास प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : सहकारी बँक मालाड , मुंबई येथे लिपिक पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
04.लिपिक कर्मचारी : सदर पदांकरीता उमेदवर हे पदवी / JAIIB /MBA / IBPS अर्हता धारकास प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने Vidya sahakari Bank Ltd . Pune Co-coperative Bank Plot No.Natubaug Shaukrawar Peth Pune – 411002 या पत्यावर दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत पाठवायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026