सहकारी बँक मालाड , मुंबई येथे लिपिक पदासाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Malad Co-operative Bank Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक या पदाच्या एकुण 30 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 30 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधन अथवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
💁💁हे पण वाचा : राज्य शासन सेवेत तब्बल 5,815 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.maladbank.com/ या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026