पदवी धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी : विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे , ती म्हणजे भारतातील सरकारी बँकामध्ये तब्बल 8611 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या ( पदवी ) उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन ( Online ) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यालय सहाय्यक5,538
02.अधिकारी वर्ग I2485
03.कृषी अधिकारी60
04.मार्केटिंग अधिकारी03
05.ट्रेझरी मॅनेजर08
06.विधी अधिकारी वर्ग अ24
07.सी.ए अधिकारी स्केल अ21
08.अधिकारी स्केल अ (आयटी )67
09.जनरल बॅकिंग अधिकारी332
10.सिनियर मॅनेजर73
 एकुण पदांची संख्या8,611

यांमध्ये पद क्र. 01 व 02 आणि पद क्र.09 आणि 10 करीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी धारक असणे आवश्यक असणार आहे . तर कृषी अधिकारी पदांरकीता उमेदवार हा कृषी बागकाम / डेअरी / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / पशुसंवर्धन / फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : सफाईगार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

तसेच पद क्र.04 ,05 व 07 करता उमेदवार हा MBA / CA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर पद क्र. 06 करीता उमेदवार हा 50 टक्के गुणांसह विध पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर पद क्र. 08 करीता उमेदवार हा 50 टक्के गुणांसह कम्युनिकेशन / संगणक विज्ञान / आयटी पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

ऑनलाईन अर्ज करा Apply Now

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment