शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय , मुंबई येथे गट क संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथे गट क संवर्गातील विविध पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Central Press Mumbai , Class C Post, Recruitment , Number of Post Vacancy – 54 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)05
02.वरिष्ठ मुद्रितशोधक03
03.मुद्रितशोधक10
04.मूळप्रतवाचक02
05.दुरध्वनी चालक01
06.बांधणी सहाय्यकारी33
 एकुण पदांची संख्या54

पदानुसार वेतनश्रेणी :

पदनामवेतनश्रेणी
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)29,200-92,300/-
वरिष्ठ मुद्रितशोधक29,200-92,300/-
मुद्रितशोधक25,500-81,100/-
मूळप्रतवाचक19,900-63,200/-
दुरध्वनी चालक21,700-69,100/-
बांधणी सहाय्यकारी18,000-56,900

हे पण वाचा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dgps.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पासून ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment