HDFC बँकेत विविध पदांच्या 12,551 जागांसाठी पर्मनंट भरती , अर्ज प्रक्रिया सुरु .

Spread the love

HDFC ही बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असुन , या बँकेचे नेटवर्थ देखिल सर्वात जास्त आहे . त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार देणारी टाटा समुदाय कंपनी नंतर दुसऱ्या क्रमांक लागतो . HDFC बँकेत सध्या 150,000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या बँकेमध्ये कर्मचारी सर्वात जास्त असल्याने या बँकमध्ये कर्मचारी भरती होण्याची प्रक्रिया इतर खाजगी बँकेपेक्षा स्वतंत्र भरती पोर्टल कार्यन्वित आहे .सध्या HDFC बँकेत 12,551 जागांसाठी पर्मनंट भरती प्रक्रिया बाबत नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे .याबाबतची सविस्तर भरती अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .

शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा –

पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असुन सिनिअर ऑफिसर / डेस्क अधिकारी ( कॅशियर , लिपिक ) संवर्गातीलपदांसाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच शाखा व्यवस्थापक / सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदांसाठी पदव्युत्तर पदवी / पदवी + अनुभव असणे आवश्यक आहे .सेल्स ऑफिसर , शिपाई व बॅक ऑफीस कर्मचारी पदांसाठी 12 वी / 10 वी उत्तीर्ण आवश्यक आहे . सदर पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 28 आवश्यक . अनुभवी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे .त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे 03 वर्षे सुट देण्यात आली आहे .

पदांचे नाव  (POST NAME ) – PERSONAL BANKER , SERVICES MANEGER , CONSUMER DURABLE , SYSTEMS ANYALYST ,TELLER AUTHORISERS ,RELATION MANAGER ,TELLER AUTHORISER , SALES MANAGER , COLLECTION MANAGER , RELATIONSHIP MANAGER ‘ CUSTOMER CARE EXECUTIVE ,AUTO LOANS CREDIT MANAGER ,PROGRAMME MANAGER ETC .

आवेदन शुल्क / अर्ज प्रक्रिया – सदर पदांसाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क नसुन , अर्ज सादर करण्यासाठी बँकेच्या अधिकृत्त संकेतस्थळावर जावून सविस्तर आवेदन करुन शकता .ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील बँकेची अधिकृत्त वेबसाईटवर जावुन सविस्तर आवेदन करु शकता .

जाहिरात पाहा

Leave a Comment