SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत वर्ग – ब व वर्ग – क पदांच्या 20,000+ जागांसाठी मेगाभरती 2022

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत वर्ग  -ब व वर्ग – क पदांच्या 20,000+ जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . Government of india , Staff selection Commission Recruitment for various class – B and class – c group post , number of vacancy – 20,000+ ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे नमुद करण्यात आले आहे .

अ.क्रपदनाम
वर्ग – ब पदे 
01.सहाय्यक अन्वेषक अधिकारी
02.सहाय्यक खाते अधिकारी
03.सहाय्यक सेक्शन अधिकारी
04.सहाय्यक
05.आयकर निरीक्षक
06.निरीक्षक
07.सहाय्यक एनफोर्समेंट अधिकारी
08.सब इंस्पेक्टर
09.सहाय्यक /अधिकक्षक
10.संशोधन सहाय्यक
11.विभागिय अकाउंटेंट
12.कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
वर्ग – क पदे 
13.ऑडिटर
14.अकाउटेंट
15.कनिष्ठ अकाउटेंट
16.पोस्टल सहाय्यक
17.उच्च श्रेणी लिपिक
18.वरिष्ठ प्रशासकिय सहाय्यक
19.कर सहाय्यक
20.सब इंस्पेक्टर
21.उच्च श्रेणी लिपिक

शैक्षणिक पात्रता –कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक / समकक्ष शैक्षणिक अर्हता .

कनिष्‍ठ सांख्यिकी अधिकारी पदांकरीता – पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक , इयत्ता 12 वी मध्ये गणित विषयामध्ये , 60 टक्के गुण / सांख्यिकी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.01.2022 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गी उमेदवारांकरीता 05 वर्षे सुट , इतर मागासप्रवर्गाकरीता – 3 वर्षे सुट , पदांनुसार वयोमर्यादा पाहण्यासाठी सविस्तर जाहीरात पाहा .)

आवेदन शुल्क – ओपन / इतर मागासप्रवर्गाकरीता – 100 रुपये ( मागासप्रवर्ग / महिला /आर्थिकदृष्ट्या दुर्बल / माजी सैनिक उमेदवारांकरीता – फीस नाही )

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 08.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment