मेगाभर्ती 2023 : वन विभागांमध्ये सर्वात मोठी महाभरती अखेर जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन विभागांमध्ये नागरी सेवा करीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदवी उत्तीर्ण धारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( UPSC Civil Services Recruitment 2023 ,Number of Post vacancy – 1376 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – नागरी सेवा अधिकारी / भारतीय वन विभाग सेवा

एकुण पदांची संख्या – 1376

पात्रता – वरील नागरी सेवा मधील 1105 पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर भारतीय वन सवेतील 150 पदांकरीता पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान / वनस्पती विज्ञान / रसायनशास्त्र / भुगोल / गणित , भौतिकशास्त्र /सांख्यिकी /फॉरेस्टी किंवा इंजिनिअरींग पदवी .

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्याऱ्या उमेदवाराचे वय दि.01 ऑगस्ट 2023 रोजी 21 वर्षे ते 32 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .यामध्ये मागासवर्गीय ( SC / ST ) प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास ( OBC ) प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि.21.02.2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय व महिला उमेदवारांकरीता फीस आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment