भारतीय हवामान विभाग अंतर्गत लेखक , लिपिक , वाहनचालक / सामान्य श्रेणी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Meteorological Departemnt Recruitment for vaorus post , Number of post vacancy – 68 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टेनोग्राफर | 14 |
| 02. | उच्च श्रेणी लिपिक | 45 |
| 03. | स्टाफ कार चालक | 09 |
| एकुण पदांची संख्या | 68 |
शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Administative officer – II O/o the Director General of meteorology , Mausam bhawan , lodi road new delhi – 110003 या पत्यावर दि.08.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !