भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जनरल ड्युटी व टेक्निकल पदांच्या 140 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment for Assistant Commandant ( General Duty & Technical ) Post , Number of post vacancy – 140 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जनरल ड्युटी110
02.टेक्निकल30
 एकुण पदांची संख्या140

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे फिजिक्स + मॅथ विषयांस 12 वी उत्तीर्ण , पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे Naveal Architecture , Mechnanical , Marne , Automotive , Mechatronics अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .  

हे पण वाचा : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत कार्यालयीन अधिक्षक , लेखापाल , कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेव करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 21-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://joinindiancoastguard.cdac.in/ या संकेतस्थळावर दि.05.12.2024 पासुन ते 24.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर SC / ST प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment