के.के. वाघ नाशिक शिक्षण संस्था अंतर्गत पर्यवेक्षक , लिपिक , तांत्रिक सहाय्यक , बस चालक ,शिपाई , बस क्लीनर , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांरकीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( K.K WAGH Education Society Recruitment for Various post , Number of post vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र. | पदनाम |
01. | फार्म पर्यवेक्षक |
02. | लिपिक – कम टायपिस्ट |
03. | तांत्रिक सहाय्यक |
04. | बसचालक |
05. | शिपाई ( गेस्ट हाऊस करीता ) |
06. | शिपाई |
07. | बस क्लिनर |
08. | चौकीदार |
Education Qualification :
पदनाम | अर्हता |
फार्म पर्यवेक्षक | बी.एस्सी ( ॲग्री ) |
लिपिक – कम टायपिस्ट | पदवी , मराठी 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग |
तांत्रिक सहाय्यक | कॉम्प्युटर मध्ये डिप्लोमा / बी.ई / I.T / E& TC |
बसचालक | 10 वी , जड वाहन चालविण्याचा परवाना , बस बॅच |
शिपाई ( गेस्ट हाऊस करीता ) | 10 वी |
शिपाई | किमान 10 वी / 12 वी |
बस क्लिनर | किमान 10 वी / 12 वी |
चौकीदार | 10 वी |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव यांच्या नावाने , के.के. वाघ शिक्षण संस्था , हिराबाई हरिदास विद्यानगरी , अमृतधाम , पंचवटी , नाशिक – 422003 या पत्यावर अथवा [email protected] या मेलवर दिनांक 06.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती ..
- सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
- अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !