भारतीय कोस्ट गार्ड अंतर्गत चालक , लास्कर , ड्राफ्टसमन , फायरमन , MTS ( चौकीदार , माळी ) इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guart Recruitment for Various post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | इंजिन चालक | 01 |
02. | लास्कर | 01 |
03. | ड्राफ्टसमन | 01 |
04. | फायरमन | 01 |
05. | सिव्हिल मोटार चालक | 01 |
06. | माळी | 02 |
07. | चौकीदार | 01 |
08. | मोटार फीटर | 01 |
09. | इलेक्ट्रिकल फिटर | 01 |
10. | इंजिन फिटर | 01 |
11. | अकुशल कामगार | 01 |
एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : 10 वी / आयटीआय / संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक ( अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Commander Coast Guard Region ( East ) Near Napier Bridge For st George (PO) Chennai – 600009 या पत्यावर दि.25.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- NFC : परमाणु उर्जा विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 300 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी (विज्ञान) पात्रता धारकांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवामान विभाग अंतर्गत लेखक , लिपिक , वाहनचालक / सामान्य श्रेणी इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असो. अंतर्गत बीड , जालना , बुलढाणा , छ.संभाजीनगर शाखेकरीता पदभरती ..
- बुलडाणा व जळगाव येथे अधिकारी , तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , नर्स , सहाय्यक , महिला परिचर , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !