IIM : इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत परिचारिका ( पुरुष ) व वैद्यकीय परिचर पदांसाठी पदभरती ..

Spread the love

IIM : इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत परिचारिका ( पुरुष ) व वैद्यकीय परिचर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian institute of management recruitment for Nurse male & medical Attendant post ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपात्रता
01.परिचारिका ( पुरुष )डिप्लोमा इन नर्सिंग
02.वैद्यकीय परिचरडिप्लोमा इन फार्मसी सह 12 वी उत्तीर्ण , संगणक ज्ञान .

Education Qualification : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद करण्यात आलेली जाहीरात पाहा ..

वयाची अट :

अ.क्रपदनामवयोमर्यादा
01.परिचारिका ( पुरुष )35 वर्षापर्यंत
02.वैद्यकीय परिचर30 वर्षापर्यंत

वेतनमान ( Pay Scale ) : 15000-35000/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://iimmumbai.ac.in/careers या संकेतस्थळावर दि.07.11.2024  पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment