BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 90 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Ltd . Recruitment for Diploma Apprentice post , Number of Post vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डिप्लोमा प्रशिणार्थी | 90 |
| एकुण पदांची संख्या | 90 |
शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित क्षेत्र / ट्रेड मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 01.10.2024 रोजी कमाल वय हे 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : 12500/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग अधिकारी पदांच्या एकुण 2216 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- तलाठी , वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल , लिपिक इ. गट क संवर्गातील पदांच्या एकुण 3088 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .