भारतीय सैन्य दलांमध्ये तब्बल 1 लाख 10 हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत , याकरीता दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत येणार आहेत . याकरीता संरक्षण दलांकडून पदभरतीची अधिकृत्त नोटिफिकेशन जारी करण्यात आल्याने , देशातील बेरोजगारत तरुणांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे .
सदर महाभरती मध्ये एसएससी जीडी या पदांच्या तब्ल 84,866 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत तर निमलष्करी दल ( CRPF ) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या 30 हजार जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . त्याचबरोबर इंडो तिबेटीयन पोलिस फोर्स ( ITBP ) करीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . या पदभरतीचे विशेष म्हणजे 30 टक्के महिला प्रवर्ग करीता जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय हे आवेदन सादर करतेवळी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवार हे मान्यताप्राप्त बोर्डातुन इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर उमेदवार हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पदवी आणि दहावी पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
अर्ज प्रक्रिया : संरक्षण दलाच्या अधिकृत्त संकेतस्थळावरील माहितीनुसार , सदर महाभरती प्रक्रिया करीता ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांना दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासून आवेदन सादर करता येणार आहेत , तर आवेदन सादर करण्याची अंतिम दिनांक ही 28 डिसेंबर 2023 अशी असणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील पदभरती नोटिफिकेशन पाहू शकता ..

- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !