IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 394 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian Oil Corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 394 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( Production ) | 232 |
| 02. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( P & U ) | 37 |
| 03. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( P & U- O & M ) | 22 |
| 04. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक (Electrical ) | 12 |
| 05. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक (Mecanical ) | 14 |
| 06. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( IV Mechanical ) | 06 |
| 07. | कनिष्ठ क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट – IV | 20 |
| 08. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( Fire & Safety ) | 51 |
| एकुण पदांची संख्या | 394 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 31.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !