RRB : भारतीय रेल्वेत गट ड संवर्गातील तब्बल 32000 रिक्त जागांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Indian Railway Group D Recruitment , Number of post vacancy – 32000 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये गट ड संवर्गातील तब्बल 32000 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
आवेदन शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला / तृतीयपंथी प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दि.23.01.2025 पासुन ते दि.22.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026