भारतीय मध्य रेल्वे विभाग मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी 2422 जागेकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Railway Recruitment For Trade Apprentice post , Number of Post vacancy – 2422 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
सदर पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील 5 विभागांमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विभागानुसार पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत .
| अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | मुंबई | 1659 |
| 02. | भुसावळ | 418 |
| 03. | पुणे | 152 |
| 04. | नागपुर | 114 |
| 05. | सोलापूर | 79 |
| एकुण पदांची संख्या | 2422 |
पात्रता – 50 टक्के गुणासह इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडनुसार NCVT ( फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर / विंडर / मशिनिस्ट / मेकॅनिक / शीट मेटल वर्कर / लॅब असिस्टंट / टेलर इ.) तसेच अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.15.01.2023 रोजी वय वर्षे 15 ते 24 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.15.01.2022 पर्यंत सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्यासाठी जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता / महिला उमदेवारांकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत तब्बल 152 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- आधार ऑपरेटर / सुपरवायझर पदांसाठी महाभरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- DMER : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 1540 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय वायुदल अंतर्गत जनरल ड्युटी , तांत्रिक , लिपिक , भांडारपाल , ट्रेड्समन इ. पदांसाठी महाभरती !
- ECHS : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026