IAF : भारतीय हवाई दल मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Air force , various post recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टर्नर16
02.मशिनिस्ट18
03.मशिनिस्ट ग्राइंडर12
04.शीट मेटल कामगार22
05.इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट15
06.वेल्डर06
07.कारपेंटर05
08.मेकॅनिक15
09.पेंटर10
10.डेस्कटॉप ऑपरेटर03
11.पॉवर इलेक्ट्रिशियन12
12.वेल्डर ( टीआयजी / एमआयजी )06
13.कॉलिटी  विमा सहाय्यक08
14.रसायन प्रयोगशाळा सहाय्यक04
 एकुण पदांची संख्या152

पात्रता – 10 वी / 12 वी 50 टक्के गुणासह उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 14 ते 21 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( SC/ST  उमेदवाराकरीता – 05 वर्षे सुट , OBC – उमेदवारांकरीता – 03 वर्षे सुट )

जॉब लोकेशन – चंदीगड राज्य

आवेदन शुल्क – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment