PNB : पंजाब नॅशनल बँकेत पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Punjab National bank is a government sector bank owend by the central Government , recruitment 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अधिकारी23
02.मॅनेजर80
 एकुण पदांची संख्या103

पात्रता –

पद क्र.01 साठी – B.E /B.TECH +अनुभव किंवा कोणतीही पदवी व विभागीय अभ्यासक्रम किंवा सब अधिकारी कोर्स

पद क्र.02 साठी – पदवी , लष्कर सेवेमधील अधिकारी किंवा CSPF दलामध्ये 5 वर्षे सेवा किंवा समकक्ष अर्हता .

वयोमर्यादा – उमेदवारचे वय दि. 01.07.2022 रोजी 21 ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक

आवेदन शुल्क – 1003/- रुपये ( मागासवर्गीय प्रवर्गाकरीता -59/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 30.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

, ,

Leave a Comment