Central government : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती 2022

Spread the love

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमडेट मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .( Steel Authority of india recruitment for various post 2022 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेडिकल परिचर100
02.क्रिटिकल केयर20
03.एडवांस स्पेशलाइज्ड40
04.डाटा एन्ट्री ऑपरेटर6
05.मेडिकल लॅब तंत्रज्ञ10
06.हॉस्पिटल एडमिन10
07.OT05
08.ॲडवांस फिजिओथेरपी03
09.रेडिओग्राफर03
10.फार्मासिस्ट03
 एकुण पदांची संख्या200

पात्रता –

पद अ.क्रपात्रता
0110 वी
02GNM/B.SC नर्सिंग
03GNM/B.SC नर्सिंग
0412 वी PGDCA
05DMLT
06MBA/BBA
0710 वी , हॉस्पिटल अटेंडंट ट्रेनिंग
08BPT
09मेडिकल रिएशन डिप्लोमा
10D.PHARAM /B.PHARAMA

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक

नोकरीचे ठिकाण  ( जॉब लोकेशन ) – उडीसा राज्य , भारत

आवेदन शुल्क – फीस नाही

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

,

Leave a Comment