भारतीय नौदलाच्या अंदमान व निकोबाद कमांड मध्ये ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian navy headquarters Andaman and nicobar command recruitment , name of post tradesman mate ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| पदनाम | ट्रेड्समन मेट |
| पदांची एकुण संख्या | 112 |
| पात्रता | 10 वी , आयटीआय |
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.06.09.2022 रोजी 18 ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( एस्सी /एस्सी टी प्रवर्गाकरीता – 05 वर्षे सुट , इतर मागास प्रवर्गाकरीता – 03 वर्षे सुट .)
जॉब लोकेशन – अंदमान व निकोबार बेटे ( कमांड )
आवेदन शुल्क – फीस नाही
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 06.09.2022
अर्ज सादर करण्याची सुरुवात – दि.06.08.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..