Prerana Bank : प्रेरणा सहकारी बँक मध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

प्रेरणा सहकारी बँक मध्ये सहाय्यक  लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Prerana Co-operative Bank ltd. Thergaon , pune district recruitment 2022 , name of post Assistant Clerk ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामसहाय्यक लिपिक
एकुण पदांची संख्या20
वयोमर्यादा22 ते 35 वर्षादरम्यान
वेतनमानबँकेच्या नियमानुसार
नोकरचे ठिकाणपुणे , महाराष्ट्र

पात्रता – B.COM /M.COM , MSCIT /समतुल्य , बँकीग / सहकार विषयक पदविका असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .

आवेदन शुल्क – 590/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.08.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment