ZP Satara : जिल्हा परिषद सातारा येथे पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

जिल्हा परिषद सातारा येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( ZP satara recruitment for post of yoga instructor ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदनामयोग प्रशिक्षक
एकुण पदांची संख्या27
पात्रतायोगामध्ये पदविका / पदवी

आवेदन शुल्क – 300/- रुपये

वेतनमान – शासकीय नियमानुसार

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सातारा , महाराष्ट्र राज्य

प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – 10.08.2022

थेट मुलाखतीचे स्थळ – जिल्हा परिषद , सातारा

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment