इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( INDO-TIBETAN BORDER POLICE RECRUITMENT FOR SUB INSPECTOR (STAFF NURSE ) NUMBER OF VACANCY 18 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उपनिरीक्षक | 18 |
पात्रता – 12 वी , समकक्ष
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.15.09.2022 रोजी 21 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट , इतर मागासप्रवर्गाकरीता – 03 वर्षे सुट )
आवेदन शुल्क – 100 रुपये ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही )
वेतनमान – 35400-1,12,400/- रुपये ( सातव्या वेतन आयोगानुसार )
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा