श्री. हिरालाल हस्तीमाल ( जैन ब्रदर्स जळगाव ) पॉलिटेक्निक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shri Hiralal hastimal ( jain Brothers Jalgaon ) Polytechnic Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये प्राध्यापक , तांत्रिक सहाय्क , तांत्रिक लेखा सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , भांडारपाल , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ. पदांच्या 40 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 )
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राध्यापक | 27 |
| 02. | तांत्रिक सहाय्यक | 07 |
| 03. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
| 04. | भांडारपाल | 01 |
| 05. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 06. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 40 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपला Resume principalpoly@snjb.org. या मेलवर दिनांक 11 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !