जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये बँकिंग लिपिक पदांच्या भरपुर जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीती कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Janata Sahakari Bank Limited Recruitment For Banking Clerk And Probationary Officer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – बॅकिंग अधिकारी ( लिपिक श्रेणी ) , प्रोबेशनरी अधिकारी
पात्रता – उमेदवार हा प्रथम श्रेणीसह पदवीधारक असणे आवश्यक आहे तसेच पदवीमध्ये किमान 60 टक्के किंवा त्याहून अधिक किंवा समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर एलएलबी / बीई किंवा समतुल्य अर्हता .तसेच अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.23.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता बॅकिंग अधिकारी पदांकरीता 600 /- रुपये तर प्रोबेशनरी अधिकारी पदांकरीता 1300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !