Earn Money : विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खासच आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर दरमहा तुम्ही चांगली कमाई करू शकता आणि तुमचे शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शिक्षण घेत दरमहा चांगली कमाई कशाप्रकारे करावी…
अजून बरेच लोक फावल्या वेळेमध्ये फ्रीलान्सिंगचे काम करून कमाई करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग रायटिंग किंवा प्रोग्रामिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. आपल्याला अशा अनेक वेबसाईट बघायला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतात.
पार्ट टाईम जॉब
विद्यार्थी मित्रांनो फ्रीलान्सर म्हणून तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता. या माध्यमातून तुम्ही थोडीफार कमाई करू शकता. यासोबतच तुमची शिक्षण देखील सुरू ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉलेजच्या लायब्ररीमध्ये किंवा कॉलेजमधील कॅप संबंधित कोणत्याही ठिकाणी पार्ट टाइम जॉब करू शकता. या माध्यमातून तुम्हाला पुढे कॅम्पस बाहेर नोकरी देखील मिळू शकते.
मित्रांनो अलीकडे ई लर्निंगची सुविधा सर्वत्र मिळत आहे. त्यामध्ये मधून तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करत तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही क्लासेस देखील घेऊ शकता. ते पण घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही विषयाचे क्लासेस घेऊन तुम्ही त्यातून मोठी कमाई करू शकता.
ऑनलाइन वस्तूंची विक्री
मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग हा पण एक फ्रीलान्सिंगचा प्रकार आहे. या माध्यमातून amazon वरील प्रॉडक्ट सेल करून तुम्हाला चांगले मार्जिन मिळते. ॲमेझॉन वरील प्रॉडक्ट ॲमेझॉन वेबसाईट च्या माध्यमातून सेल झाले पाहिजे पण ते प्रॉडक्ट तुमच्या अफिलिएट आयडीवरून सेल झाले पाहिजेत. जितके जास्त प्रॉडक्ट सेल होतील तितकी जास्त तुम्हाला त्या माध्यमातून मार्जिन मिळत राहील आणि तुमची फ्रीलान्सिंग पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने चांगली कमाई होईल.
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .